Breadcrumb

Adhunik Bharatacha Ithihas: Ek Navin Mulyankan (Marathi Edition) | 4TH Edition 2025

Adhunik Bharatacha Ithihas: Ek Navin Mulyankan (Marathi Edition) | 4TH Edition 2025

(0 Reviews)
  • ISBN : 9789364680202
  • Pages : 688
  • Binding : Paperback
  • Language : Marathi
  • Imprint : S Chand Publishing
  • © year : 2025
  • Size : 8.50 x 11.00

Price : 699.00 559.20

यह आधुनिक भारत के इतिहास की अत्यन्त लोकप्रिय एवं सबसे अधिक बिकने वाली पुस्तकों में से एक है। इसमें आधुनिक भारत के इतिहास (1707 ई. से आधुनिक काल तक) के विभिन्न पहलुओं की विस्तार से विवेचना की गयी है। इस पुस्तक में न केवल तथ्यात्मक आँकड़ों का समावेश है अपितु इसमें विभिन्न विषयों पर पाश्चात्य एवं भारतीय इतिहासकारों की व्याख्या दी गयी है। यह पुस्तक इतिहास के स्नातक स्तर के विद्यार्थियों के लिए उपयोगी है साथ ही विभिन्न प्रतियोगी परीक्षाओं में सम्मिलित हो रहे अभ्यर्थी भी इससे लाभान्वित होंगे।

  • UPSC/MPSC च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार मुद्देसुद मांडणी
  • UPSC/MPSC पूर्वपरिक्षा मुख्य परिक्षा तसेच वैकल्पिक विषयाच्या (Optional Subject) तयारीसाठी एकमेव परिपूर्ण अभ्यास साहित्य
  • आधुनिक भारताच्या इतिहासातील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक बाबींचे
  • अभ्यासक्रमानुसार प्रस्तुतीकरण
  • कला व संस्कृती, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा इ. घटकांसह महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा वैविध्यपूर्ण समावेश
  • प्रत्येक घटकाचे परिक्षाभिमुख सखोल व तपशिलवार विवेचन

 

1. मुगल साम्राज्याचे पतन व विघटनः
2. प्रारंभिक पेशव्यांचे कार्यः
3. पेशवेकाळातील मराठा प्रशासनः
4. युरोपियनांचे भारतात आगमनः
5. कर्नाटकात इंग्रज-फ्रेंच स्पर्धाः
6. बंगालमध्ये इंग्रज सत्तेचा उदयः प्लासी व बक्सारः
7. डूप्लेचे जीवन आणि कामगिरीः
8. क्लाईव्हचे बंगालमधील दुसरे गव्हर्नरपद (मे १७६५ ते फेब्रुवारी १७६७):
9. वॉरेन हेस्टिंग्ज १७७२-८५:
10. कॉर्नवालिसच्या प्रशासकीय सुधारणाः
11. लॉर्ड वेलस्ली (१७९८-१८०५): 
12. म्हैसूरचा उदय-हैदरअली व टीपू सुल्तानः
13. लॉर्ड हेस्टिंग्ज (१८१३-२३) आणि भारतात इंग्रजी सत्ता सर्वोच्च बनणेः
14. सर्वोच्च स्थानासाठी इंग्रज-मराठे संघर्षः
15. लॉर्ड विलियम बेंटिंक, (१८२८-३५):
16. सिंधचा विजयः
17. रणजितसिंहाचे जीवन आणि कामगिरीः
18. रणजितसिंहानंतरचा पंजाब आणि इंग्रज-शिख युद्धेः
19. लॉर्ड डलहौसी (१८४८-५६):
20. कृषी व्यवस्थेत बदलः नवी भू-धारण पद्धती आणि भू-राजस्व धोरणः
21. कंपनीच्या प्रशासकीय धोरणातील बदल आणि त्यांचा ब्रिटीश वसाहतींच्या हितांशी संबंधः
22. इंग्रज विरोधी असंतोष (१७५७-१८५६):
23. १८५७ चा उठावः
24. प्रशासनाचे पुनर्संघटन (१८५८-१९४७):
25. लिटन व रिपनच्या अधीन भारतः
26. लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५):
27. इंग्रज-अफगाण संबंधः
28. वायव्य सीमाः
29. भारतीय राज्येः
30. भारतातील शिक्षणाच्या वृद्धि व विकासाचा इतिहासः
31. भारतीय वृत्तपत्रांचा इतिहासः
32. सांस्कृतिक जागृती, धार्मिक आणि सामाजिक सुधारणाः
33. आधुनिक भारतातील खालच्या जातींच्या चळवळीः
34. भारतीय राष्ट्रीय चळवळीची वाढ आणि विकासः
35. भारताचे प्रख्यात राष्ट्रीय पुढारीः
36. भारतातील डावी चळवळः
37. भारतीय औद्योगिक कामगार वर्गाचा विकास आणि व्यवसाय संघटना चळवळः
38. शेतकऱ्यांची बंडे व कृषी चळवळः
39. दुष्काळ धोरणाचा विकासः
40. भारतात स्थानिक स्वराज्याचा विकासः
41. कंपनीच्या शासनकाळातील घटनात्मक विकासः
42. भारतात प्रातिनिधिक शासनाचा विकासः
43. जबाबदार शासनाकडे वाटचाल -१:
44. जबाबदार शासनाकडे वाटचाल -२:
45. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचालः
46. जातीयवादाचा विकास आणि भारताची फाळणीः
47. भारतीय प्रजासत्ताकाची घटनाः
48. वसाहतकालीन भारताची अर्थव्यवस्थाः
49. भारतावर ब्रिटीश सत्तेचा प्रभाव आणि त्याची देणगीः
50. नेहरू युगः स्वातंत्र्याचा पहिला टप्पा (१९४७-६४):
51. स्वातंत्र्योत्तर भारतः
52. आधुनिक भारतातील साहित्यिक, कला व सांस्कृतिक चळवळीः
53. महाराष्ट्राचा इतिहासः
54. महाराष्ट्रातील समाजसुधारकः

परिशिष्ट
 
परिशिष्ट-1: भारतातील इंग्रज सत्तेबाबत कार्ल मार्क्स
परिशिष्ट-2: ब्रिटीश सत्तेचे भारतावर भविष्यात होणाऱ्या परिणामांविषयी कार्ल मार्क्सचे विचार
परिशिष्ट-3: भारतीय उठावासंबंधी कार्ल मार्क्सचे विचार   
परिशिष्ट-4: १८५७ च्या उठावात विविध वर्गांची भूमिका
परिशिष्ट-5: गव्हर्नर, गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय, राष्ट्रपती, आणि प्रधानमंत्री यांची यादी
परिशिष्ट-6: महत्त्वाच्या घटनांचा कालानुक्रम
परिशिष्ट-7: आधुनिक भारतातील महनीय व्यक्तीमत्त्वे
परिशिष्ट-8: नौदलाचा उठाव
परिशिष्ट-9: इंग्रज शासनकाळात ख्रिश्चन धर्मप्रसारकांच्या हालचाली
परिशिष्ट-10: महत्वाची युद्धे-काही माहिती
परिशिष्ट-11:भारतीय संस्थानांमधील जनआंदोलन
परिशिष्ट-12: ब्रिटिश शासनाची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/भारतीय राष्ट्रवाद ह्यांच्याबद्दल प्रतिक्रिया
परिशिष्ट-13:विस्तारामागील सिद्धान्त
परिशिष्ट-14: सुभाष चन्द्र बोस आणि आझाद हिंद सेना 
परिशिष्ट-15: स्वातंत्र्य संग्रामाची संक्षिप्त माहिती
परिशिष्ट-16: मुहम्मद अली जिना व पाकिस्तानची निर्मिती
परिशिष्ट-17: राष्ट्रीय प्रतीक 
परिशिष्ट-18: सामाजिक व धार्मिक चळवळ 
परिशिष्ट-19: भारतीय संस्थानांचे एकीकरण
परिशिष्ट-20: जालियनवाला बाग 
परिशिष्ट-21: राज्य कायदेमंडळांना दिलेल्या जागा
परिशिष्ट-22: संसदेत राज्यांना दिलेल्या जागा
परिशिष्ट-23: भारतरत्न
परिशिष्ट-24: कलम ३७०: जम्मू-काश्मीर 

MPSC राज्यसेवा (पूर्व) परीक्षा प्रश्न पत्रिका सन 2014-2024
संदर्भ ग्रंथ सूची

UG, PG and Various Competitive Examination

Be the first one to review

Submit Your Review

Your email address will not be published.

Your rating for this book :

Sign Up for Newsletter